नमस्कार मित्रांनो ..लोकसभा विधानसभेच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत .आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा ..नंतर आपल्या विधानसभा मतदार संघाचे नाव / मतदान कार्ड नंबर टाका आपले नाव टाकल्यावर आपले व आपल्या कुटुंबाची नावे यादी भाग क्रमांक यादीतील अनुक्रमांक दिसतील ..